Beed News: बायकोच्या जाचाला कंटाळून नवऱ्याने घेतले विष, सासूरवाडीतच केला आयुष्याचा शेवट..

Beed News : बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील बाभळगाव येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सासूरवाडीत आलेल्या जावयाने बायकोच्या तसेच सासरकडील मंडळींच्या त्रासाला कंटाळून विषारी द्रव्य प्राशन करून आपले जीवनयात्रा संपवली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सासरच्या मंडळींविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. … Read more