प्रसाद खांडेकर

सगळं अचानक घडलं, फोन आला आणि समजलं बाबा गेले, पैसा असूनही प्रसाद खांडेकरला वाटतेय ‘या’ गोष्टीची खंत..

लेखक, दिग्दर्शक, अभिनेता म्हणून प्रसाद खांडेकरला ओळखले जाते. महाराष्ट्राची हास्यजत्रामधून त्याने एक वेगळं अस्तित्व दाखवून दिले आहे. स्वबळावर प्रसादने स्वतःच विश्व स्वतः तयार केले ...