Beed news : महाराष्ट्राला लाज आणणारी घटना! भाजप आमदाराच्या पत्नीने आदिवासी महिलेला केलं विवस्त्र, व्हिडिओ व्हायरल…

Beed news : बीडच्या आष्टी तालुक्यातल्या वाळूजमध्ये जमिनीच्या वादातून एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. याठिकाणी विवस्त्र महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.  या प्रकरणात विधान परिषदेचे भाजप आमदार सुरेश धस यांच्या पत्नी प्राजक्ता धस यांच्यासह तिघाविरुद्ध विनयभंग अनुसूचित जाती आणि जमाती प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा … Read more