फहीम खान

38 वर्षाचा फहीम, दहावीपर्यंत शिक्षण, नागपूर राड्याचा मास्टरमाईंड असलेला फहीम खान कोण? जाणून घ्या..

नागपूरमधील तणावपूर्ण परिस्थितीबाबत पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये फहीम शमीम खानचे मुख्य सूत्रधार म्हणून नाव समोर आले आहे. तो मायनॉरिटी डेमॉक्रॅटीक पार्टीचा शहर अध्यक्ष असून, ...