‘मी प्रेस घेतल्यास खासदाराची…’; बजरंग सोनवणे यांच्याविरोधात सहाय्यक पोलीस निरीक्षकाने दिली मोठी कबुली

बीड जिल्ह्यातील पोलिसांच्या अधिकृत व्हॉट्सअॅप ग्रुपवर सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मुंडे यांनी खासदार बजरंग सोनवणे यांच्याविरुद्ध वादग्रस्त पोस्ट टाकल्याने वादंग निर्माण झाला आहे. या घटनेनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ त्यांना ग्रुपमधून काढून टाकले. मुंडे यांची ही पोस्ट चर्चेचा विषय बनली असून, पोलिसांकडून खासदारांविरोधात केलेली ही पोस्ट खळबळजनक मानली जात आहे. गणेश मुंडे यांनी शनिवारी ग्रुपवर केलेल्या … Read more