बलविंदर सिंग

माँ तुझे सलाम गीत गात असतानाच आला हार्ट अटॅक, मंचावरच सैनिकाचा मृत्यू, घटनेने सगळेच हळहळले…

इंदूरमधील फुटी कोठी येथील अग्रसेन धाम येथे एका योग शिबिरात बलविंदर सिंग छाबरा या व्यक्तीचा मृत्यू झाला. हातात तिरंगा घेऊन ते ‘मां तुझे सलाम’ ...