Pandharpur News : मला विठुराया शिवाय आहे तरी कोण? आज्जींनी शेती विकून विठूरायाला २६ तोळे केले दान..

Pandharpur News : एका महिलेने तब्बल २६ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने विठूरायाच्या चरणी दान केले आहे. विशेष म्हणजे यासाठी त्यांनी शेती विकली आहे. धाराशीव जिल्ह्यातील या महिलेने पंढरपुरात विठ्ठल मंदिरात २५.५ तोळे वजनाचा सोन्याचा करदोडा दान केला. तसेच रुक्मिणी मातेला दोन तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र अर्पण केले. याची एकत्रित किंमत १८ लाख रुपयांच्या घरात जाते. … Read more