‘चमत्कार सिद्ध करा, आम्ही चळवळ बंद करून 30 लाख देऊ’, अंनिसच्या आव्हानावर बागेश्वर बाबा म्हणाले…

बागेश्वर धाम बाबांना अंनिसच्या वतीने एक आवाहन करण्यात आले आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांनी त्यांचे चमत्कार सिद्ध करावेत, आम्ही आमच्या संघटनेचे काम थांबवू आणि त्यांच्या पायावर डोक्यावर ठेऊ, असे आव्हान अंनिसच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आव्हान आले नाही, असे बागेश्वर धाम बाबांचे म्हणणे खोटे आहे. त्यांना रजिस्टर्ड पोस्टद्वारे आव्हान … Read more