Satara News : २ तासांत लोकेशन, गुप्त माहिती कळाली; साताऱ्यातील प्रेम प्रकरणातील हत्ये प्रकरणी ६ आरोपींना अटक

Satara News : कराड येथील ओगलेवाडी परिसरातील राजमाची हजारमाची भागात प्रेमप्रकरणातून एका व्यक्तीचा खून करण्यात आला होता. या प्रकरणी गुन्ह्यातील सहा संशयित आरोपींना कराड शहर डीबी पथकाने दोन तासात लोकेशन व गोपनीय माहितीच्या आधारे अटक केली. संशयित आरोपी बाबासाहेब पवार यांची मुलगी राजमाची गावात राहणाऱ्या प्रवीण पवार याच्यासोबत पळून गेल्याचा संशय होता. त्यामुळे संशयित आरोपी … Read more