Hyderabad news : आधी देवाचे दर्शन, मग मुलांना खाऊ घातलं अन् आईने दोन मुलांसह सगळंच संपवलं, कारण ठरलं….

Hyderabad news : आईने आपल्या पोटच्या दोन मुलांना नदीत ढकलुन नंतर स्वतः नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. पोलिसांनी घटनास्थळ गाठुन तिघांचेही मृतदेह बाहेर काढले. निर्मल जिल्ह्यातील बासर शहरात ही धक्कादायक घटना घडली आहे. घाटाजवळ पोलिसांना शाळेचे दप्तर आणि रिकामे टिफिन … Read more