बालासोर

चालू बसमध्ये ड्रायव्हरला हार्ट अटॅक, मात्र मृत्युआधी वाचवले 65 प्रवाशांचे जीव, घटनेचा थरार ऐकून अंगावर येतील काटे…

धावत्या बसमध्ये ड्रायव्हरलाच हृदयविकाराचा झटका आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली. पश्चिम बंगालमध्ये ही घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत कोणाचाही ...