३६ वर्षीय विवाहिता, २ मुलांची आई, १५ वर्षांच्या बाॅयफ्रेंडसोबत मुंबईला पळून आली, ‘त्या’ क्षणी समजलं की…
नाशिक शहरातील सिडको परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे, जिथे ३६ वर्षीय विवाहित महिला आणि १५ वर्षीय मुलगा पळून गेल्याने समाजात खळबळ उडाली आहे. प्रेमामुळे सामाजिक आणि कायदेशीर प्रश्न निर्माण झाल्याने या घटनेची चर्चा सर्वत्र सुरू आहे. महिला, महिलेचा पती, १५ वर्षीय मुलगा, आणि १० वर्षीय मुलीसह सिडको परिसरात राहत होती. परिचयातील १५ वर्षीय मुलासोबत … Read more