Elvish Yadav : आधी वेदना, नंतर चटक, कशी असते सर्पदंशांची नशा? एल्विश यादवच्या रेव्ह पार्टीमुळे भयंकर प्रकार समोर

Elvish Yadav : ‘बिग बॉस ओटीटी २’ चा विजेता आणि युट्यूबर एल्विश यादव आता चांगलाच अडचणीत आला आहे. आता एल्विशविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्याने एका रेव्ह पार्टीत सापाचे विष आणि परदेशी तरुणींचा पुरवठा केल्याचा आरोप आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. नोएडाच्या सेक्टर ४९ पोलीस ठाण्यात यूट्यूबर एल्विश यादवविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला … Read more