सगळं संपलं होत, मृत्यू जवळ आला होता अन्…; मृत्यूला स्पर्श करून आलेल्या व्यक्तीने सांगीतला धक्कादायक अनुभव

ही गोष्ट आहे 2006 सालची. डेव्हिड डिचफिल्ड हे एक बिल्डर म्हणून कार्यरत होते. त्यावेळी ते 46 वर्षांचे होते. त्यांना दारूचे व्यसन जडले होते. ब्रिटन मध्ये राहणाऱ्या या व्यक्तीच्या आयुष्यात मोठी उलथापालथ सुरू होती. यातच त्यांचा रेल्वेत अपघात झाला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अनुभवाबद्दल ते म्हणाले, मी माझ्या शरीरातून बाहेर पडलो होतो. मी रुग्णालयातील गजबजाटापासून … Read more