Buldana News : शिक्षकाचे आपल्याच विद्यार्थिसोबत धक्कादायक कृत्य, कारमध्ये बोलावलं अन्…

Buldana News : बुलढाण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी एका जिल्हा परिषद शाळेवरील शिक्षकाने आपल्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर वारंवार लैंगिक अत्याचार केला आहे. तसेच आरोपी शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकीही दिली होती. या घटनेनंतर सर्व विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या शिक्षकावर पोक्सोसह इतर कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. … Read more