Uttar Pradesh : शरीसंबंधादरम्यान महिलेने दाबला पुरुषाचा गळा, ३२ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू, नेमकं घडलं काय ? वाचा…
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यात ३० जानेवारी रोजी एका महिलेकडून ३२ वर्षीय पुरुषाची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शारीरिक संबंधादरम्यान गळा आवळून त्याचा जीव घेतल्याची कबुली आरोपी महिलेने पोलिसांसमोर दिली आहे. ब्लॅकमेलिंगला कंटाळून तिने हा टोकाचा निर्णय घेतला. पोलिसांनी महिलेविरोधात गुन्हा दाखल करत तिला अटक केली आहे. ब्लॅकमेलिंगमुळे हत्या मृत व्यक्तीचे … Read more