Saif Ali Khan : सैफअली खानचा जीव वाचवणाऱ्या रिक्षाचालकाचा रोख बक्षीस देऊन खास सन्मान, कोणी केलं कौतुक?

Saif Ali Khan : अभिनेता सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर, त्याला लीलावती रुग्णालयात दाखल करणाऱ्या रिक्षाचालक भजन सिंह राणाचा सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर फैजान अंसारी याने सन्मान केला आणि आर्थिक मदत दिली. फैजान अंसारीने भजन राणाला ११ हजार रुपये इनाम म्हणून दिले आणि त्याचा सत्कार केला. भजन सिंह राणाने याबद्दल सांगितले की, त्याला कधीही असं वाटलं … Read more