भरत मिश्रा

Jaipur news : पत्नीने माझी सगळीकडे बदनामी केली, बेटा मला माफ कर, वडिलांनी संपवलं आयुष्य, पोस्टमध्ये सगळंच लिहिलं…

Jaipur news : जयपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी पत्नी आणि प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ...