Crime News : ह्रदयद्रावक! भरधाव टिप्परने बहिण भावाला चिरडले; गर्भवती महिलेचा जागीच मृत्यू, भंडार्‍यामध्ये भीषण घटना

Crime News : भंडार्‍यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भरधाव टिप्परने दुचाकीला जोरात धडक दिली. त्यामुळे भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकीवरील गर्भवती महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तर एका व्यक्तीला गंभीर दुखापत झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कलीम शेख (३५) व त्यांची गर्भवती बहिण अफसाना शेख (३०) … Read more