Bhaskar Jadhav : सकाळी पत्रकार परिषद अन् संध्याकाळी ठेवलं स्टेटस; भास्कर जाधवांच्या मनातील ‘नेता’ कोण, शिंदे की ठाकरे?
Bhaskar Jadhav : सध्या ठाकरे गटाच्या शिवसेनेत मोठ्या प्रमाणात सदस्यांची गळती होत आहे. अनेक कार्यकर्ते आणि नेते शिंदे गटाकडे वळत आहेत, तर काही भाजपात सामील होत आहेत. ठाकरे गटाचा पूर्वीचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या कोकणातही शिंदे गटाने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. अलीकडेच, रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर-लांजा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या … Read more