घराबाहेर भीक मागणाऱ्या भिकाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती आणि ६ मुलांना सोडून भिकाऱ्यासोबत गेली पळून

उत्तर प्रदेशातील हरदोई येथे एका आश्चर्यकारक घटनेमुळे खळबळ उडाली आहे, जिथे एका महिलाने भिकाऱ्यासोबत पळ काढल्याचा प्रकार समोर आला आहे. 45 वर्षीय राजूने याप्रकरणी आपल्या पत्नी राजेश्वरी आणि भिकारी नन्हे पंडितविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. राजू आपल्या पत्नी आणि सहा मुलांसोबत हरदोईत राहत होता. त्याच भागात नन्हे पंडित नावाचा भिकारी नियमित भीक मागण्यासाठी येत … Read more