भीषण रेल्वे दुर्घटना
Lucknow : रेल्वेतून उजवीकडे जे उतरले ते चिरडले गेले…; कुटुंबातील ६ जणांना गमावलेल्या तरुणाने सांगितला मृत्यूचा थरार
By Poonam
—
Lucknow : लखनऊहून मुंबईला जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसमधील एका बोगीत आग लागल्याची अफवा पसरल्याने पाचोरा स्थानकाजवळ भीषण रेल्वे दुर्घटना घडली. या घटनेत ६ प्रवाशांचा मृत्यू ...