Manoj Jarange : जरांगे ऐकत नव्हते पण मुख्यमंत्र्यांच्या ‘या’ खास माणसाने कोंडी फोडली; अंतरवालीत ७२ तासांत काय घडलं?
Manoj Jarange : गेल्या काही दिवसांपासून मराठा आंदोलनासाठी मनोज जरांगे पाटील उपोषण करत होते. असे असताना त्यांनी काल उपोषण मागे घेतले. त्यांनी आरक्षणासाठी राज्य सरकारला २ जानेवारीपर्यंतची मुदत देत असल्याचे जाहीर केले आहे. गेल्या ९ दिवसांपासून उपोषण करत असलेले मनोज जरांगे पाटील एक पाऊल मागे येण्यास तयार झाले कसे? याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे. … Read more