पोलिसांनी वाल्मिक कराडभोवतीचा फास कसा आवळला? त्या ६ फोन कॉल्समुळे लागला मकोका, जाणून घ्या..

बीड: आवादा कंपनीकडून खंडणी मागितल्याप्रकरणी सीआयडीच्या ताब्यात असलेल्या वाल्मिक कराडला मंगळवारी मोठा झटका बसला आहे. सीआयडीने केज सत्र न्यायालयात सुनावणीदरम्यान कराडची 10 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. मात्र, न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. वाल्मिक कराडची कोठडी संपत असताना त्याला 14 जानेवारी रोजी पुन्हा बीडमधील केज न्यायालयात हजर करण्यात आले होते. पोलिसांनी यावेळी सांगितले … Read more

मकोका लागल्यानंतर वाल्मिक कराड जेलमधून सुटणार का? मकोकामध्ये किती वर्षे आणि कोणती शिक्षा होते? जाणून घ्या..

बीड: संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडवर मास्टरमाईंड असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याच प्रकरणाशी संबंधित असलेल्या खंडणीच्या आरोपात त्याच्यावर आधीच गुन्हा दाखल आहे. पुण्यात सरेंडर केल्यानंतर कराडला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. आज त्याच्या कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले, आणि या वेळी न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी आणि मकोका … Read more