मतदान

राज्यात मारकडवाडीची चर्चा पण ‘या’ गावात बंदोबस्तात बॅलेट पेपरवर झाले मतदान, मतदारांचा दणदणीत विजय

शहादा तालुक्यातील असलोद गावात महिलांच्या नेतृत्वाखाली अवैध दारू विक्री बंदी आणि बियर बार-शॉपीचे परवाने रद्द करण्यासाठी अनोखी मतदान प्रक्रिया राबवण्यात आली. “आडवी बाटली” म्हणजे ...