Uttar Pradesh : प्रेमापायी १५ लाख खर्च करून केला लिंगबदल, पोलिसांत तक्रारीनंतर समोर आला वेगळाच प्रकार; नेमकं काय घडलं?
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशातील मथुरा येथे एका तरुणीने प्रेमासाठी लिंग बदल करून आपल्या मैत्रिणीसोबत विवाह केला. जवळपास सात वर्षांपासून त्या दोघी प्रेमसंबंधात होत्या. आपल्या नात्याला सामाजिक स्वीकार मिळावा, यासाठी या तरुणीने तब्बल १५ लाख रुपये खर्च करून लिंग बदल शस्त्रक्रिया करून पुरुष बनण्याचा निर्णय घेतला. सध्या या जोडप्याने पती-पत्नी म्हणून मथुरेत एकत्र संसार सुरू … Read more