Indore : ‘मुली सिगारेट ओढायला यायच्या’, हे दृश्य पाहून संतापलेल्या म्हाताऱ्याने कॅफेच पेटवला

Indore : मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये रात्री बंद कॅफेला आग लावल्याप्रकरणी पोलिसांनी बुधवारी एका ७० वर्षीय वृद्धाला अटक केली. एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक चौकशीदरम्यान आरोपीने एक विचित्र दावा केला. आरोपी म्हणाला, या कॅफेमध्ये सिगारेट ओढणाऱ्या मुलींचा त्याला खूप राग आला होता, त्यामुळे त्याने कॅफे जाळले. अतिरिक्त पोलिस उपायुक्त राजेश दंडोतिया यांनी सांगितले की, मंगळवारी … Read more