मनसे
नगरमध्ये अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यासाठी मनोविकार तज्ज्ञांची अपॉइंटमेंट, नेमकं झालंय काय? जाणून घ्या…
राज्यात मराठा आरक्षण जाहीर केल्यानंतर अॅड. गुणरत्न सदावर्ते चर्चेत आले आहेत. त्यांनी आरक्षणाला विरोध केला आहे. तसेच त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका ...
देशद्रोही निर्मात्यांना लाजा कशा वाटत नाहीत? पाकीस्तानी सीमा हैदरला सिनेमात काम देण्यावरून राडा
पाकिस्तानून भारतात आलेली सीमा हैदर देशभरात चर्चेचा विषय ठरली आहे. सचिन नावाच्या तरुणासाठी ती भारतात आली आहे. थोड्याच दिवसांमध्ये देशभरात ती फेमस झाली आहे. ...
दोन्ही भाऊ एकत्र येणार का? उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगीतलं, मनसेने प्रस्ताव दिला तर आम्ही..
अजित पवारांनी बंड केल्यानंतर राजकारणात एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे कार्यकर्ते मनसे प्रमुख राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं अशी मागणी करत ...
अंत्यसंस्कार सुरु असताना पक्ष फोडून…; अमित ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावरुन सुरु झाला राडा
महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे युवा नेते अमित ठाकरे सध्या चांगलेच चर्चेत आहे. ते नाशिक दौऱ्यावर असताना सिन्नर तालुक्यातील समृद्धी महामार्गावर त्यांना अडवण्यात आले होते. त्यानंतर ...
‘हा काय फालतूपणा आहे, म्हणून कोणी मत देत नाही’; मराठी अभिनेत्याची अमित ठाकरेंवर घणाघाती टीका
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे हे नेहमीच चर्चेत असतात. गेल्या दोन तीन दिवसांपासून एका टोल नाक्यामुळे चर्चेत आहे. अमित ठाकरेंना टोलवर अडवण्यात ...
प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे लवकरच घेणार राजकारणात एंट्री; पक्षाचे नाव अन् नेताही केला जाहीर
सध्या मराठीतला कोणता चित्रपट चर्चेत असेल तर तो म्हणजे बाईपण भारी देवा. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट धुमाकूळ घालत आहे. आतापर्यंत या चित्रपटाने ६५ कोटींचा ...
उद्धव ठाकरे, शरद पवारांनंतर आता राज ठाकरेंना सर्वात मोठा धक्का; मुंबईतील एकमेव…
राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडत आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर अजित पवारांनी बंड केले आहे. त्यामुळे राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचे दोन ...