Crime News : धक्कादायक ! उशीने तोंड दाबून पतीने केली पत्नीची हत्या; वॉशिंग मशीनमुळे आलं सत्य समोर

Crime News : पती पत्नी नातं हे अत्यंत जिव्हाळ्याचं असतं. आपण अनेकदा पाहिला असेल की, पत्नीसाठी पती काहीही करायला तयार असतो. नुकतीच आता पती-पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. जबलापूरमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पतीने आपल्या सरकारी अधिकारी पत्नीची हत्या केली आहे. निशा नपित असे मृत व्यक्तीचे नाव आहे. निशाचा पती … Read more