Mayur Brand : कुंडीमुळे उद्योगपती अडकला जाळ्यात! १८ किलो सोनं, ५० किलो चांदी; ITला सापडलं ४०० कोटींचं घबाड

Mayur Brand : मयूर ब्रँडचे भाजी तूप, मैदा आणि साबण बनवणाऱ्या कानपूर एडिबल्स लिमिटेड या कंपनीच्या आवारावर आयकर विभागाचा छापा सोमवारी रात्री संपला. पाच दिवस चाललेल्या या छाप्यात सुमारे 400 कोटी रुपयांच्या आयकर चोरीचे पुरावे सापडले. कंपनीच्या प्रवर्तकांच्या आवारातून 20 किलो सोने आणि 50 किलो चांदी जप्त करण्यात आली आहे. त्याची किंमत सुमारे 10 कोटी … Read more