Marathwada : लग्न जमेना, 30 वर्षीय तरूणाने संपवलं जीवन; कुटुंबीयांचा आक्रोश, मराठवाड्यात हळहळ
Marathwada : लग्नाच्या हंगामात सर्वत्र धामधूम सुरू असताना, ग्रामीण महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील शेतकरी कुटुंबांतील तरुणांच्या लग्नाची समस्या गंभीर रूप धारण करत आहे. शेतीच्या संकटामुळे आर्थिक अडचणींना तोंड देत असलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांसमोर लग्नाचा प्रश्न गंभीर बनला आहे. अलीकडेच हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथे एका ३० वर्षीय युवकाने लग्न जमत नसल्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. … Read more