Maratha Reservation: मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा! मनोज जरांगेच्या सगळ्या मागण्या मान्य, सरकारने घेतला मोठा निर्णय
Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला आज मोठे यश मिळाले. जालन्यातील आंतरवाली सराटी येथून २० जानेवारीपासून मोर्चा काढला होता. मराठा आरक्षणासंदर्भातील आंदोलक मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या महायुती सरकारने मान्य केल्या असून याबाबत मध्यरात्रीच अध्यादेश काढण्यात आले आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी साखळी उपोषण सुरू केले होते. त्यानंतर जरांगे यांच्या उपोषणाला … Read more