Pushkar Jog: ‘तर दोन लाथा घातल्या असत्या…’ जात विचारणारे BMC कर्मचारी घरी येताच मराठी अभिनेता संतापला; पोस्ट चर्चेत

Pushkar Jog : सध्या मराठा समाजाला आरक्षण पाहिजे हा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. दरम्यान मनोज जरांडे पाटलांच्या मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता पुष्कर जोग यांने जात विचारणाऱ्या BMC कर्मचाऱ्यांवर संताप व्यक्त केला आहे. पुष्करने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत या प्रकरणी नाराजी व्यक्त केली … Read more