Mamta Kulkarni : ‘सकाळी नवरात्रीचा उपवास, रात्री ताज हॉटेलमध्ये २ पेग…’ अभिनेत्री ममता कुलकर्णीने सांगितलं साधनेमागचं सत्य
Mamta Kulkarni : ९०च्या दशकात बॉलिवूडमध्ये चर्चेत असलेली अभिनेत्री ममता कुलकर्णी आता आध्यात्मिक मार्गावर आहे. मात्र, वाद तिचा पाठलाग सोडत नाहीत. २०२५ च्या महाकुंभ दरम्यान, किन्नर आखाड्याने तिला महामंडलेश्वर पद दिलं होतं, मात्र केवळ सात दिवसांतच हा मान काढून घेतला. अनेक साधू-संतांच्या विरोधानंतर तिला या पदावरून हटवण्यात आलं. बॉलिवूड ते अध्यात्म – ममताचा प्रवास एका … Read more