Supriya Pathare : सुप्रिया पाठारेंच्या मुलाचे हॉटेल अचानक बंद? अभिनेत्रीने सांगितलं धक्कादायक कारण…

Supriya Pathare : सुप्रिया पाठारे या मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. त्यांच्या विनोदी अभिनयाचे सर्वजण कौतुक करत असतात. त्यांच्या मुलाने काही दिवसांपूर्वी हॉटेल सुरू केले होते. त्यांचा मुलगा मिहीर पाठारे याचेही स्वत:चे हॉटेल आहे. त्यांनी याबाबत अनेकदा माहिती दिली होती. त्याच्या या आगळ्यवेगळ्या वाटेचे सर्वांकडून कौतुकही झाले होते. त्याचे ‘महाराज हॉटेल’ इतके दिवस फार चांगले सुरू होते … Read more