महाराष्ट्र विधानसभा

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप! एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते? कोणी फोडलं गुपित?

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होऊन काही काळ लोटला असला, तरीही राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. महायुतीने बहुमत मिळवले असले तरी मुख्यमंत्रीपद, गृहखाते ...