मोठी बातमी! गोळीबाराच्या घटनेत आणखी एका माजी नगरसेवकाचा मृत्यू, राज्यात खळबळ…

राज्यात दररोज गोळीबाराच्या घटना घडत आहेत. यामुळे अनेकांचे जीव जात आहेत. दोन दिवसांपूर्वी दहीसर गोळीबारामध्ये अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू असल्याची घटना ताजी असताना आता जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव येथे गोळीबार प्रकरणात गंभीर जखमी झालेले भाजपचे माजी नगरसेवक महेंद्र मोरे यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून गोळीबाराच्या घटनेनंतर महेंद्र मोरे गंभीर जखमी झाले … Read more