मांजा

मांजा ठरला जीवघेणा!! गाडीवर असताना मांजाने कापला गळा, दृश्य पाहून सगळेच हादरले…

सध्या नागपंचमीचा सण साजरा केला जात असून यावेळी पतंग उडवली जाते. मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जातो. असे असताना बारामतीमधून एक धक्कादायक घटना ...