माईक प्रॉक्टर

क्रिकेट विश्वात शोककळा! ‘या’ दिग्गज क्रिकेटपटूचे अचानक निधन, धक्कादायक कारण आलं समोर…

दक्षिण आफ्रिकेचा महान ऑलराऊंडर माईक प्रॉक्टर यांचे निधन झाले आहे. क्रिकेट जगतातील या दिग्गजाने या जगाचा निरोप घेतला. हृदयविकाराच्या झटक्याने या ज्येष्ठाचा मृत्यू झाला ...