Virender Sehwag : ‘या’ बॉलिवूड सुंदरीच्या प्रेमात पागल आहे वीरेंद्र सेहवाग; स्वतःच खुलासा करत दिली धक्कादायक कबुली

Virender Sehwag : माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग आणि त्याची पत्नी आरती यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी सध्या जोर पकडला आहे. तब्बल २० वर्षांच्या संसारानंतर हे दोघे विभक्त होणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. त्यांच्या नात्यात बिनसण्यामागे कोणते कारण असावे, याबाबत विविध तर्क लावले जात आहेत. वीरेंद्र सेहवाग आणि आरती यांचे प्रेमविवाह होते. वीरेंद्रला केवळ सात वर्षांचा असतानाच … Read more