Dada Kondke : “साहेब चिडलेत आताच्या आता घरी या…” रात्री साडेअकराला मीनाताईंचा दादा कोंडकेंना फोन, काय घडलं होतं? वाचा भन्नाट किस्सा

Dada Kondke : मुंबई – हिंदुत्वासाठी झटणारे आणि मराठी माणसांच्या हक्कांसाठी लढा देणारे बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती. त्यांनी आपल्या विचारसरणीने आणि कृतीने अनेकांच्या आयुष्यात अमूल्य योगदान दिले. केवळ राजकारणापुरते मर्यादित न राहता, त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपला ठसा उमटवला. मराठी चित्रपटसृष्टीत त्यांच्या मदतीचा ठसा आजही अनेकांच्या आठवणीत जिवंत आहे. बाळासाहेब आणि मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेता-दिग्दर्शक … Read more