Raigad Accident News: मुंबई- पुणे हायवेवर चालत्या रुग्णवाहिकेत स्फोट, महीला पेशंटसोबत घडलं भयंकर
Raigad Accident News: रायगडमध्ये मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर खोपोली हद्दीत रुग्णवाहिकेत स्फोट झाला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. यामध्ये रुग्णवाहीकेचा जळून पूर्णत: कोळसा झाला आहे. रुग्णवाहिका एका महिला रुग्णाला घेऊन मुंबईहून पुण्याकडे निघाली होती. यावेळी पुणे लेनवर असताना रुग्णवाहिका बंद पडली. त्यामुळे रुग्णवाहिकेतील रुग्ण महिलेसह अन्य व्यक्तींना खाली उतरवण्यात आले. चालकाने खाली उतरुण गाडी दुरूस्त करण्याचा प्रयत्न केला. … Read more