वाल्मिक कराडचा 21 ऑगस्ट 2024 चा ‘तो’ फोटो आला समोर, संजय राऊतांनी उडवून दिली खळबळ!

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने राज्यात खळबळ उडाली आहे. रोज होणाऱ्या नव्या खुलास्यांमुळे राज्य सरकार मोठ्या अडचणीत सापडले आहे. विरोधकांनी या प्रकरणाचा धसका घेतला असून मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला जात आहे. देशमुख हत्याप्रकरणात मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचे नाव आल्याने विरोधकांचा दबाव वाढला आहे. दरम्यान, शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत … Read more