माजी पत्नीचे ‘ते’ व्हिडिओ बघत होता पती, पत्नीने रागात थेट प्रायव्हेट पार्टच कापला

पती पत्नींमध्ये भांडण ही सामान्य बाब आहे. पण आंध्र प्रदेशच्या एनटीआर जिल्ह्यातील अमरावतीत एक भयानक घटना समोर आली आहे. एका पत्नीने आपल्या पतीवर थेट हल्लाच केला आहे. पत्नीने आपल्या पतीचा प्रायव्हेट पार्ट कापल्याचे समोर आले आहे. तसेच असे करण्यामागचे धक्कादायक कारणही समोर आले आहे. पती आपल्या माजी पत्नीचे रील्स व्हिडिओ पाहत होता. त्यामुळे त्यांच्या दोघांमध्ये … Read more