Ahmednagar News: आईच्या डोळ्यासमोर तिन्ही भावंडं पाण्यात बुडाली, एकाच चितेवर अंत्यसंस्कार, अख्या नगरवर शोककळा

Ahmednagar News : अहमदनगरमधून एक दुःखद घटना समोर आली आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. येथील जामखेड तालुक्यातील खर्डा गावालगत असलेल्या अंतरवाली येथील एका पाझर तलावात कपडे धुण्यासाठी गेलेल्या तीन भावंडांचा बुडून मृत्यू झाला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या मुलांना वाचवण्यासाठी आईनेही तलावात उडी मारली. त्या देखील बुडत होत्या. मात्र रोडवरून जाणाऱ्या व्यक्तीने मुलाच्या … Read more