Crime news : बाप-लेकाच्या मृत्यूची हृदयद्रावक घटना; मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकून बापानेही सोडले प्राण
Crime news : नागपूर शहरातील धरमपेठ भागात सोमवारी एक धक्कादायक घटना घडली. ब्रेन हॅमरेजने मृत्यू झालेल्या मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकून त्याचे वडीलही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूमुखी पडले. या घटनेने संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत मोहित मोहन चंदेले ४१ वर्षांचा होते. तो आईसक्रीम कंपनीचा डिलर होता. त्याला काही दिवसांपूर्वी मेंदूमध्ये रक्तात गुठळ्या तयार झाल्याचे … Read more