Pune news : चेष्टा आली अंगलट! पुण्यात मस्करीत एअर कॉम्प्रेसरने मित्राच्या गुद्द्वारात हवा मारली, मुलाचा मृत्यू…
Pune news : पुणे शहरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. येथील हडपसरमध्ये फूड प्रोसेसिंग कंपनीमध्ये काम करणाऱ्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलाच्या शरीरामध्ये गुद्द्वारामधून हवा भरली. या मुलाच्या एअर कॉम्प्रेसरचा पाईप लावून या मुलाच्या अंगात हवा भरण्यात आली. यामुळे मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. हडपसर येथील इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये घडलेल्या या … Read more