भाजप प्रदेशाध्यक्षांवर सामूहीक बलात्काराचा आरोप, हिरोईन बनवण्याचे आमिष दाखवून तरूणीला फसवले
हरियाणामध्ये तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे (BJP) प्रदेशाध्यक्ष मोहनलाल बडोली यांच्यावर एका तरुणीने 9चा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणात सिंगर रॉकी मित्तल यांनाही आरोपी करण्यात आले आहे. पीडित तरुणीच्या म्हणण्यानुसार, बडोली आणि मित्तल यांनी कसौलीच्या एका हॉटेलमध्ये तिच्यावर गँगरेप केला. तरुणीच्या तक्रारीवरून कसौली पोलीस ठाण्यात 13 डिसेंबर 2024 रोजी दोघांविरोधात गुन्हा दाखल … Read more