Car sticker : नव्या कोऱ्या कारवर लावलं म्हशीचे स्टीकर! ‘त्या’ 3 शब्दांनी होतोय कौतुकाचा वर्षाव…

Car sticker : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला 1 लाख 75 हजारांहून अधिक लाईक्स आणि 22 लाखांहून अधिक व्ह्यूज आहेत. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी मजेदार प्रतिक्रिया नोंदवल्यात आहेत. कार खरेदी करणे हे अनेकांचे स्वप्न असते आणि हे स्वप्न पूर्ण झाल्यावर लोक आपल्या इच्छेनुसार कारची सजावट करतात. त्याच्या गाडीवर सीट कव्हरपासून … Read more