Buldhana News : भावाला यकृत दान केलं, भावाचा जीवही वाचला पण बहिणीची मनाला चटका लावणारी एक्झिट, घडलं दुःखद..

Buldhana News : सध्या हृदय हेलावून टाकणारी एक घटना बुलढाणा जिल्ह्यात घडली आहे. याठिकाणी थोरल्या भावाला यकृत दान करत भावबीजेची अमूल्य भेट देणाऱ्या बहिणीने जगाचा निरोप घेतला आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. रुग्णालयात असतानाच त्यांची तब्येत खालावल्याने दुर्दैवी घटना घडली. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. अंढेरा येथील रमेश नागरे हे पोटाच्या विकाराने … Read more